Hackthon (हॅकथॉन) उपक्रम
Hackthon या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमात वर्ग 6 ते 8 च्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यायचे आहे. सदर स्पर्धा ही जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर व राष्ट्रीय स्तरावर होणार आहे तेव्हा विद्यार्थ्यांना आपले इनोव्हेशन सादर करायला या माध्यमातून चालना मिळणार आहे. वर्ग 6ते 8 चे 3 विद्यार्थी व 1 शिक्षक असा एक गट करून आपले मॉडेल दिलेल्या लिंक च्या माध्यमातून शाळेची नोंदणी करून संपूर्ण माहिती निशी भरायची आहे.
शेवटची तारीख - 25 / 12/ 2024 असून ही मुदत तिसऱ्यांदा वाढवून देण्यात आलेली आहे. त्यामुळे ही शेवटची संधी असू शकते त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करणे आवश्यक आहे.
अमरावती जिल्हा नोंदणी बाबतीत पत्र
SCERT, पुणे, महाराष्ट्र चे हॅकथॉन बाबतीत पत्र
हॅकथॉन साठी शाळा नोंदणी करण्यासाठी लिंक
👇
हॅकथॉन म्हणजे काय? संकल्पना जाणून घ्या. हॅकथॉन नोंदणी कशी करावी जाणून घ्या खालील व्हिडीओ मधून विस्तृत माहिती
👇