दीक्षा ऑनलाईन ब्लेंडेड कोर्स
प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षकासाठी ब्लेंडेड online मोड च्या माध्यमातून SCERT, पुणे, महाराष्ट्र च्या माध्यमातून दीक्षा appवर उपलब्ध क्लारून देण्यात आलेले आहे. सर्व शिक्षांना ते करणे आवश्यक आहे अशा सूचना जरी करण्यात आल्या आहेत.
या कोर्स ला पूर्ण करण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे. पत्र खालील लिंक वर आहे.
👇
विषयानुसार कोर्स पूर्ण करण्यासाठी कोर्स ची लिंक व QR कोड खालील लिंक वरून डाउनलोड करावे
👇
दिक्षा ऍप चे लॉगिन कसे करावे / दिक्षा ऍप वर कोर्स कसे शोधावे व पूर्ण कसे करावे जाणून घेऊया अतिशय सोप्या पद्धतीने
दिक्षा ऍप व ब्लेंडेड कोर्स प्रात्यक्षिक
👇