AdSense

Tuesday, 11 January 2022

English Reading Series No.1

 *सोप्या पद्धतीने इंग्रजी वाचन* 

 *🔸वीडियो व टेस्ट सिरिज🔸*  (वर्ग 1 ते 8 साठी उपयुक्त)

*सर्व पालक व विद्यार्थी यांना कळविण्यात येते की आज पासुन सोप्या पद्धतीने इंग्रजी वाचन करता यावे या करिता सिरिज सुरु करत आहे. या मधे दररोज एक छोटासा विडीयो व त्यावरच आधारित एक छोटीशी ऑनलाईन टेस्ट दिली जाईल. या पद्धतीने रेगुलर जर वीडियो व टेस्ट चा सराव केला तर शेवटच्या वीडियो ला आपला पाल्य नक्किच इंग्रजी वाचालया लागेल याची खात्री आहे.*


*❇️आजचा टॉपिक ➡️इंग्रजी स्वर आणी व्यंजन यांचे उच्चार आतिशय सोप्या पद्धतीने वाचने*


*हा वीडियो पहा व नंतर खालील टेस्ट सोडवा*

*छोटा वीडियो, मोठी माहिती*

👇👇👇👇👇👇

*वीडियो क्रमांक - 1*

https://youtu.be/GLj1iTXcpCM


🔹🔸🔹🔸🔹

*⭕टेस्ट क्र.1⭕* 

*वरिल वीडियो पाहल्यानंतर खालील टेस्ट सोडवा*

👇👇👇👇👇👇

https://testmoz.com/q/11344710


 *अंकुश गावंडे* 

7875106313

Blog- www.gawandeankush.blogspot.com


*शिक्षक ,विद्यार्थी whatsapp ग्रुप वर शेअर करावे.*