AdSense

Saturday, 20 November 2021

Covid लसीकरण प्रमाणपत्र WhatsApp वर

 *कोव्हिड लसीकरण प्रमाणपत्र whatsapp वर*

💉💉💉🗒️💉💉💉

*ज्यांचे लसीकरण झाले आहे अशा  सर्व लाभार्थ्यांना आता प्रमाणपत्र मिळविने अतिशय सोपे झाले आहे.*


*ते कसे मिळवावे यासाठी खालील सोप्या steps करा व मिळवा pdf स्वरुपात*


*📌Step 1 - सर्वात आधी 9013151515 हा नंबर आपल्या मोबाईल मधे सेव करा (हा शासकीय auto नंबर आहे.)* Who / MyGov अशा कोणत्याही नावाने सेव करु शकता.


*📌Step 2 - त्यानंतर या नंबर वर वॉट्सएप्प द्वारे (Certificate किंवा Covid Certificate असा मेसेज सेंड करा.)*


*📌Step 3 - नंतर आपण लसीकरण वेळी जे मोबाईल नंबर रजिस्टर केला होता त्या वर 6 अंकी otp येईल.*


*📌Step 4 - नंतर लगेच तो otp नंबर त्याच whatsapp मधे पाठवा.*

*आणी लगेच आपले कोव्हिड लसीकरण प्रमाणपत्र आपल्या whatsapp वर pdf स्वरुपात येइल व आपण त्याची प्रिंट सुद्धा काढू शकता.*

♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️

*Ankush Gawande*

Asst Teacher 

Zp.primary school Mangrul chawala 

WhatsApp - 7875106313

Educational Blog- www.gawandeankush.blogspot.com

इतरांना शेअर करा. त्यांचेही काम सोपे होइल.🙏