AdSense

Sunday, 27 July 2025

Easy English part-2

Words with 'a' sound (a) असणारे शब्द वाचा. Flash Cards

 Quiz मोठे दिसण्यासाठी खाली उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या चिन्हाला टच करू शकता.

Tuesday, 24 June 2025

Song of Dabha School by #AI #Artificial_intelligence

Song of Dabha School by #AI #Artificial_intelligence 
(कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या मदतीने तयार केलेले गीत

*Etv Bharat News* 

 "जहाँ से उम्मीदें पंख लगाती हैं...", एआयद्वारे जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकानं बनवला रॅप साँग व्हिडिओ


 *शशांक लावरे*
 *Etv Bharat* 
 अमरावती 
 🔸🔸🔸🔸🔸🔸🔸 

 *Nisarg Darpan*

 *शाळा प्रवेशासाठी शिक्षकाने बनविले ‘ रॅप साँग’*

 
 *श्रीनाथ वानखडे*
 निसर्गदर्पण, अमरावती

 🔸🔸🔸🔸🔸
 *दाभा शाळा वैशिष्ट्यपूर्ण गीत*

 Song of Dabha School by #AI #Artificial_intelligence (कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या मदतीने तयार केलेले गीत 👇👇




 🔸🔸🔸🔸🔸 
 *शाळा प्रवेशोत्सव* 
 जिल्हा परिषद शाळा दाभा नावीन्यपूर्ण प्रवेशोत्सव आणि *प्रवेशोत्सव स्पेशल गीत* 

2nd #AI #Artificial_Intelegnce generated #song शाळा भरली गोड गोड..... 
 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाभा......



सकाळ वर्तमान पत्रातील बातमी 




Thursday, 22 May 2025

English Test-1

 Test -1 

खालील निळ्या अक्षरांना टच करून टेस्ट सोडवा

 👇👇👇

टेस्ट क्रमांक -1

Easy English part-1

 Quiz -1 
खाली इंग्रजी अक्षरे व त्याचे फोनिक साऊंड यांच्या जोड्या जुळवा Quiz मोठे दिसण्यासाठी खाली उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या चिन्हाला टच करू शकता.

Simple English Reading Tricks Day-1 (Quiz)

Sunday, 9 March 2025

सह्याद्री वाहिनी| दूरदर्शन| DD News | नविण्यपूर्ण तंत्रज्ञानच्या मदतीने अध्यापन| ICT in Education| Ankush Gawande यांचा स्पेशल न्यूज रिपोर्ट


 

Monday, 9 December 2024

Hackthon Registration Information

 हॅकथॉन ऑनलाईन नोंदणी करताना आवश्यक असणारी माहिती 





Wednesday, 4 December 2024

Hackthon (हॅकथॉन) National Competition

 Hackthon (हॅकथॉन) उपक्रम

Hackthon या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमात वर्ग 6 ते 8 च्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यायचे आहे. सदर स्पर्धा ही जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर व राष्ट्रीय स्तरावर होणार आहे तेव्हा विद्यार्थ्यांना आपले इनोव्हेशन सादर करायला या माध्यमातून चालना मिळणार आहे. वर्ग 6ते 8 चे 3 विद्यार्थी व 1 शिक्षक असा एक गट करून आपले मॉडेल दिलेल्या लिंक च्या माध्यमातून शाळेची नोंदणी करून संपूर्ण माहिती निशी भरायची आहे.

शेवटची तारीख - 25 / 12/ 2024 असून ही मुदत तिसऱ्यांदा वाढवून देण्यात आलेली आहे. त्यामुळे ही शेवटची संधी असू शकते त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करणे आवश्यक आहे.


अमरावती जिल्हा नोंदणी बाबतीत पत्र 



SCERT, पुणे, महाराष्ट्र चे हॅकथॉन बाबतीत पत्र 



हॅकथॉन साठी शाळा नोंदणी करण्यासाठी लिंक 
👇





हॅकथॉन म्हणजे काय? संकल्पना जाणून घ्या. हॅकथॉन नोंदणी कशी करावी जाणून घ्या खालील व्हिडीओ मधून विस्तृत माहिती 
👇