AdSense

Thursday, 31 August 2023

 फास्ट इंग्लिश वाचन ट्रिक्स सिरीज (दिवस -7वा)

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचन कौशल्य विकसित करण्याची सोपी व उत्कृष्ट अशी पद्धती. या सिरीज मध्ये दररोज एक व्हिडीओ व त्यावरील एक ऑनलाईन टेस्ट देण्यात येईल. विद्यार्थ्यांनी क्रमाने देण्यात येणारा व्हिडीओ पाहावा व त्यानंतर त्यावरील आधारित एक टेस्ट सोडवावी. या पद्धतीने नियमित सराव केल्यास नक्कीच मुले इंग्रजी आत्मविश्वासाने वाचू शकतील. या सिरीज ला या पूर्वी प्रचंड प्रतिसाद मिळाला व संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. म्हणून या नविन सत्रात पुनश्च घेऊन येत आहे.*

*व्हिडीओ क्रमांक -7वा *

इथे पहा 👇👇👇👇👇👇👇

वरील व्हिडीओ पाहिल्यावर खालील टेस्ट सोडवा 

टेस्ट क्रमांक - 7

👇👇👇👇👇

खालील निळ्या लिंक वर टच करून सोडवा 

https://testmoz.com/q/2637593