AdSense

Sunday, 7 August 2022

My English Book Reading

 *⭕My English Book Reading⭕* 

दि.07/08/2022

*इंग्रजी पाठ्यपुस्तकांचे सोप्या पद्धतीने वाचन सराव. या उपक्रम अंतर्गत 2री ते 8 वी च्या इंग्रजी विषयाच्या पान क्र.1 पासून  क्रमाक्रमाने व्हिडीओ पाठविला जाईल. वर्गात त्या वर्गाचा व्हिडिओ LED , संगणक किंवा  मोबाईल वर स्पीकर वर लावल्यास व विद्यार्थ्यांना त्या त्या वर्गाच्या पुस्तकातील व्हिडीओ तील पान काढून विडिओ मागे एका व्हिडीओ चा एका पानांचा  प्रत्येक दिवशी किमान 5 वेळ सराव असा एका पानाचा एक आठवडा सराव घेतल्यास विद्यार्थ्यांना त्या पानातील शब्दांची ओळख होऊन विद्यार्थी ते पान वाचायला लागू शकतात.* 

*💠आठवडा क्र .1💠*

*वर्गशिक्षक आपल्या वर्गाचा व्हिडीओ आपल्या विद्यार्थ्यांच्या whatsapp ग्रुप वर शेअर करुन अतिरिक्त सराव घेऊ शकतात.*

   

*वर्ग 2रा / Bounce a Ball (पान नं 1)*

https://youtu.be/bMPOM7lDgIo


*वर्ग 3रा / Play Time (पान नं 1)*

https://youtu.be/DzKrI36A9Bc


*वर्ग 4था / An Action Song (पान नं 1)*

https://youtu.be/Lh1sl2o_ZxA


*वर्ग 5वा / Songs and Greetings (पान नं 1)*

https://youtu.be/hWic-g88kSw


*अतिशय सोपे ,आकर्षक व ऍनिमेटेड(कार्टून युक्त) विद्यार्थ्यांना आवडतील असे व छोट्या साईज चे व्हिडीओ आहेत.*

या पुढील दुसऱ्या पाना वरील व्हिडीओ पुढच्या आठवड्यात पाठविण्यात येईल.

⭕⭕⭕⭕⭕⭕⭕⭕


*अंकुश गावंडे*

www.gawandeankush.blogspot.com