AdSense

Monday, 9 December 2019

Income Tax 2019-20

 इनकम टॅक्स 2020-21 नियोजन

▶सर्वाना सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे,अपेक्षेनुसार पगारवाढ सुद्धा झालेली आहे,पण वाढलेल्या वेतनामुळे सर्वाना INCOME TAX चा झटका बसू शकतो.
▶ कारण वेतन आयोग लागू तर झाला पण त्यामानाने INCOME TAX स्लॅब मध्ये वाढ झालेली नाही.फक्त U/S 87/A अंतर्गत ₹2500 वरून ₹12500 relif करण्यात आली आहे,म्हणजे जर  एकूण आयकर 5 लाखाच्या खाली असेल तरच ₹12500  relif मिळेल.
▶₹2.5 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणतेही टॅक्स नाही.
▶ 2.5 लक्ष ते 5 लक्ष-5% टॅक्स
▶ 5 लक्ष ते 10 लक्ष -20% टॅक्स
▶ 10 लक्ष चे वर - 30% टॅक्स.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://xlapp.cloware.com/mobileapp/mobile_input.php?a=39989


*▶दिलेल्या लिन्कमध्ये आपले बेसिक व इतर वार्षिक कपाती ची माहिती अचूक भरा व GO बटनावर क्लिक करा, 2020-21 मध्ये आपल्याला किती Income Tax भरावा लागू शकतो याचा अचूक अंदाज घ्या व जास्त टॅक्स बसू नये यासाठी आतापासूनच नियोजन करा. आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की फॉरवर्ड करा.*
⏬⏬⏬⏬⏬⏬⏬⏬⏬⏬⏬